शिरपूरला तीन बसेस फोडल्या

0

शिरपूर । तीन बसेस फोडल्या बुधवारी 3 जानेवारी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान काही युवकांनी बस स्थानकात घुसून दगडफेक करत 3 बसेसच्या काचा फोडल्या, त्यामुळे काहीकाळ तणावपूर्ण वतातवरण झाले होते. पोलिसांनी वेळीच धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून संपूर्ण शिरपूर बंद ठेवण्यात आले आहे ही घटना वगळता बाकी शहरात शांतता आहे.