शिरपूरात भारतीय जनता पार्टीतर्फे आनंदोत्सव साजरा

0

शिरपुर । उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय प्राप्ति आणि गोवा व मणिपुर विधानसभा निवडणुकीत आघाडी घेवून विजय होण्या च्या आनंद विजयोत्सव शिरपुर शहर तालूकातर्फे भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा प्रमुख उपस्थित फटाके फोडुन पेढे वाटुन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी भाजपाजिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष राहूल रंधे, शहराध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा चिटणीस संजय आशापुरे, चंद्रकांत पाटील, जिल्हा कोषध्यक्ष आबा धाकड,नगरसेवक राजेंद्र गिरासे, प्रताप सरदार, दिपक ठाकुर, महेंद्र पाटील, निलेश महाजन, रोहीत शेटे, अविनाश शिंपी, राधेश्याम भोई, विक्की चौधरी, प्रशांत चौधरी, महेश चौधरी, हेमराज राजपुत, नंदु माळी, शेखर माळी, भटू माळी,जाकीर तेली, राधे चौधरी,अनिल राजपुत, पप्पु राजपुत, सुधाकर गुजर, बन्सीलाल राजपुत, शिवम राजपुत, बब्लू राजपुत, सागर राजपुत, सागर सुतार, विपुल बिचवे, दिलीप चौधरी, साहेबराव बडगुजर, प्रदीप कलाल, राहूल महालें आदि उपस्थित होते.