शिरपूर । शेतकर्याचा 7/12 कोरा झाला पाहीजे व शेतमालाला हमी भाव मीळाला पाहीजे आणी अश्या अनेक मागन्यांसाठी दि 6 रोजी शिरपूर शहरात शिवसैनिकांनी अर्ध नग्न आंदोलन केले.
या वेळी तालुका प्रमुख भरत राजपुत ,शहर प्रमुख कन्हैया चौधरी,मा.उपजिल्हा प्रमुख राजु टेलर,राजेश गुजर,मनोज धनगर,बंटी लांडगे,सुरेश पुजदेकर,मसुद शेख,सागर चौधरी,योगेश ठाकरे,विकास महीरराव,वज्जु मलीक व अनेक शिवसैनिक उपस्थीत होते.