शिरपूर । येथील शिसाका गेल्या पाच वर्षापासुन बंद असून तो सुरू करावा या मागणीसाठी आज शेतकरी विकास फाऊंडेशनच्यावतीने येथील तहसिलदार कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषणास सकाळी 11 वाजता सुरवात झाली. या आदोलंनास राष्ट्रवादी व शिवसेना भाजपासह अनेक संघटनेने उपोषणाला पाठिंबा जाहिर केला आहे.