त्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा २०२२* निमित्त के.पी. सी. फाउंडेशन, भुसावळ तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर व सल्ला आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरास परिसरातील नागरिकांचा प्रतिसाद उत्तम रित्या मिळून २०७ पेशंट ची तपासणी
नाशिक येथील तज्ञ डॉ. ब्रिजभूषण महाजन, भुसावळ येथील डॉ.निलेश झोपे आणि पल्स लॅबो रेटोरी पथोलॉजी लॅब यांचा मार्फत
करण्यात येऊन सल्ला देण्यात आला. सदर कार्यक्रम माजी जिल्हाप्रमुख – शिवसेना मा. राजेंद्र जी दायामा ,. पिंटू भाऊ कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येऊन उद्घाटन आरती चौधरी मॅडम, यांचा हस्ते करण्यात आले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड.प्रकाश पाटील, ॲड.निर्मल दायमा उपस्थित होते. शिबिरास श्री.प्रमोद( बबू) यशवंत धनगर यांचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी केपीसी,अध्यक्ष-उल्हास महाजन, प्रदीप चौधरी, विनीत पाटील, नेहल लढे,दीपक चौधरी, गोलू अत्तरदे, शुभम चौधरी, मनोज बऱ्हाटे,हर्षल वा रके, तुषार बऱ्हाटे, सर्वेश नेमाडे,जयेश बऱ्हाटे, ऋषब धांडे, धीरज पाटील, ईश्वर बऱ्हाटे, इ. मंडळांच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.