शिवप्रेमींनी घेतला फर्जंद चित्रपटचा आनंद

0

संभाजी सेनेचेवतीने मोफत शोचे आयोजन
चाळीसगाव – येथील शिवप्रेमींना संभाजी सेनेच्या माध्यमातून नरवीर कोंडाजी फर्जंद यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा चित्रपट पाहण्याची संधी मोफत उपलब्ध करून दिल्याने 28 रोजी दुपारी 3 वाजता शिवप्रेमींनी येथील हंस चित्रपट गृहात तुफान गर्दी करून हा चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला.

यांची होती उपस्थिती
यावेळी संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणबापू शिरसाठ, सह्याद्री प्रतिष्ठान चे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दिलीप घोरपड, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अर्जुन परदेशी , मारवाडी युवा मंच अध्यक्ष उद्योजक समकीत छाजेड , उद्योजक मुराद भाई पटेल, शरद पाटील, आरिफ खाटीक, राहुल पाटील, विजय गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अजय जोशी, दिनेश घोरपडे, अविनाश काकडे, एम आय एम असोशियशन चे डॉ शिरीष पवार,सामाजिक कार्यकर्त्या डॉ सुनीता पवार ,रंगगंध कला सक्त न्यासाच्या डॉ मीनाक्षी करंबळेकर,दिपाली परदेशी ,शिवानी परदेशी ,शशांक परदेशी , रमाकांत शिरसाठ, विनोद शिंपी,जिद्दी ग्रुपचे अध्यक्ष पप्पू राजपूत, सचिन घोरपडे अजय घोरपडे, सचिन बोराडे, अनिल शिरसाठ, दिनेश पाटील, सुरेंद्र महाजन, सुनील पाटील, ज्ञानेश्‍वर पगारे, दिवाकर माळी, शाम ठाकूर सपकाळे दादा भरत नेटारे, सुरज पाटील, रवींद्र अमृतकर, सुरेश तिरमली, संजय आल्हाट, रवींद्र बोरसे, नारायण देशमुख, बंटी पाटील आदी संभाजी सेनेचे कार्यकर्ते तसेच सह्याद्री प्रतिष्ठान व शिवप्रेमी नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.