शिवसेना अल्पसंख्यांक आघाडी महानगर संघटकपदी जाकिर पठान यांची निवड

0

जळगाव : सामाजिक कार्यकर्ते जाकिर पठान यांची शिवसेना अल्पसंख्यांक आघाडी महानगर संघटक पदी नियुक्ति करण्यात आली. या नियुक्तिचे पत्र नुकतेच माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या हस्ते व माजी महापौर नितिन लढ़ा विरोधी पक्षनेते सुनील महाजन शिवसेना महानगर प्रमुख शरद तायड़े युवा सेना विस्तारक किशोर भोसले उप महानगर प्रमुख मानसिंग सोनवणे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

यावेळी जाकिर पठान यांच्या सोबत लोकेश पाटील जावेद भीस्ती लायक सय्यद अशपाक मिर्झा अलीम तडवी शरीफ पिंजारी जावेद खान सईद खाटीक असलम सय्यद जहुर शेखईमरान शेख मोहसिन शेख शकील पिंजारी बाळू नेरे सचिन सोनवणे विनोद निकम नितिन पाटील जमील शेख महबूब शेख यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.