अकोला। जिल्ह्यातील दिल्लीहैदराबाद राज्यमहामार्ग क्रमांक 198 वर बाळापूर ते पातुर दरम्यान असंख्य खड्डे पडून रस्त्याची दुरावस्था झाली. त्याविरोधात अकोला जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज वाडेगावजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको आंदोलनात अनेक शिवसैनिक नितिन देशमुख याच्या नेतृत्वात हा रास्ता रोको करण्यात आला.