भुसावळ । तालुक्यात शिवार संवाद यात्रेत शेतकर्यांसोबत संवाद साधतांना जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे, सरपंच कांचन भोळे, कृषी अधीकारी पी.डी. देवरे, श्रीकांत झांबरे, भारंबे, कृषी सहाय्यक राऊत, ए.डी. पाटील, उपसरपंच दिलीप फालक, प्रदीप भारंबे, दिपक भोळे, मुकुंदा फालक, नारायण पाचपांडे यांच्यासह साकरी परीसरातील शेतकरीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.