नागोठणे – येथून रिलायन्स कंपनीमार्गे पोयनाडकडे जाणार्या मार्गात नागोठणे ते शिहू या दरम्यान खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असल्याने नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार गणपती सणापूर्वी रस्त्याचे खड्डे भरण्यात येतील असे त्यांचेकडून स्पष्ट करण्यात आले.