शीतल शिंदे यांचा विधी समिती सदस्यपदाचा राजीनामा

0

पिंपरी-चिंचवड : भाजपचे नगरसेवक शीतल उर्फ विजर गोरख शिंदे रांनी बुधवारी विधी समिती सदस्रपदाचा दिला. महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार रांच्राकडे राजीनामा सुपूर्द करताना त्यांनी, प्रभागात काम करण्रासाठी आपण स्वःखुशीने राजीनामा देत असल्राचे सांगितले. शीतल शिंदे हे स्थायी समितीवर संधी मिळावी, म्हणून इच्छूक होते. परंतु त्यांना पक्षाकडून डावलण्यात आल्याने त्यांनी विधी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
प्रभाग क्रमांक 19 (उद्योगनगर, आनंदनगर, भाटनगर, दळवीनगर÷) येथून शीतल शिंदे निवडून आल्या आहेत. 2012 मध्रेही ते भाजपचे नगरसेवक होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली आहे. त्रांची नुकतीच विधी समितीवर सदस्रपदी निवड झाली होती. त्यांनी अचानक सदस्रपदाचा राजीनामा दिल्राने राजकीर वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

प्रभागात काम करायचे आहे
प्रभाग मोठा असून, मला प्रभागात काम करारचे आहे. तसेच प्रभागातील दोन नगरसेवकांना समित्रांवर संधी मिळाली आहे. रावर्षी मला कोणतेही पद नकोच होते. मात्र, पक्षाने दिले. मी स्वखुशीने विधी समिती सदस्रपदाचा राजीनामा दिला असून, आपण राजीनामा दिल्याने दुसर्‍या एखाद्या सदस्याला संधी मिळेल, असे शीतल शिंदे रांनी सांगितले. पुढल्रा वर्षी शिंदे रांना एखाद्या समितीवर संधी देण्रात रेणार असल्राचे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार रांनी सांगितले.