शेंदुर्णी । शहरातील विविध संघटनेतर्फे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा गेल्या 35 वर्षानंतर प्रथमच सत्कार करण्यात आला आला. यात भारतीय जनता पार्टी, पंडीत दिनदयाल पतसंस्था, उत्तर भाग विकासो, पिक संरक्षण संस्था, ग्रामपंचायतीतर्फे भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, उपसरपंच नारायण गुजर, अमृत खलसे, नामदेवराव बारी, राजेंद्र गुजर, सुनिल शिनकर, सुभाष चौधरी, संजय गोतमारे, श्रीकृष्ण चौधरी, अशोक बारी, रमेश बारी, विजय गुजर, इमाम शेठ, राणी लक्ष्मी पतसंस्थेचे सभागृहात यशवंत पाटील, उत्तमराव थोरात, बाळु धुमाळ, सुरेश ओस्तवाल, रजनीकांत शुक्ला, विकास पाटील, बुलढाणा अर्बन को.ऑप क्रेडीट सोसायटीत प्रशांत चौधरी, जामनेर तालुका शिवसेनेतर्फे पंडीतराव जोहरे, अशोक बारी, अशोक जैन, बद्रीप्रसाद शर्मा, विलास अहिरे, अॅड.देवेंद्र पारळकर, डॉ. निलम अग्रवाल, डॉ.दिपक जाधव, सुनिल शिंपी, अतुल जहागीरदार, दिग्विजय सुर्यवंशी, योगेश सोनार, शेख हमीद, संजय सुर्यवंशी, अरुण चौधरी या पत्रकारांचा सत्कार करुन निस्वार्थ पत्रकारीता करीत असले बद्दल कार्याचा गौरव करण्यात आला.