अलिबाग – रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांचा भात पिकविणे आणि मासे पकडणे हा परंपरागत व्यवसाय असला, तरी या व्यवसायाशी खारबंदिस्तीचा प्रश्न निगडित आहे. सततच्या खारे पाणी घुसण्याने शेतजमीन आणि मत्स्यपालनावर मोठे संकट आले आहे. याकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्यास दोन्ही व्यवसाय नामशेष भीती आहे.