शेतकर्‍यांच्या मदतीला ऑनलाईनचा ‘सेतू’

0

अमळनेर । शेतकर्‍यांच्या पीकविम्यासंदर्भात ऑनलाईन फॉर्म भरणा करण्यासाठी अमळनेर परिसरात शेतकरी वर्गातील घटकांच्या रांगा लागल्या होत्या. शेतकर्‍यांना पिकविमा रक्कम भरण्यासाठी शासनाने दि 5 ऑगस्ट ही शेवटची मुदत आहे मात्र आज 4 ऑगस्ट रोजीच सायंकाळपर्यंत ग्रामीण भागातील शेतकरी अमळनेर शहरात फिरताना दिसत होते.