शेतकर्‍यांना धनादेशाचे केले वितरण

0

मुक्ताईनगर  । शेतकर्‍यांना तुरीच्या हमीभावानुसार रकमेच्या धनादेशाचे वाटप खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, उपसभापती सुभाष पाटील, आदिशक्ती मुक्ताई कृषिविकास शेतकरी उत्पादक कंपनी चेअरमन अनिल वराडे, सीइओ निलेश पाटील, संचालक डॉ जैन, संचालक विकास करांडे,संचालक कैलास पाटील, संचालक सुरेंद्र पाटील, संचालक शांताराम चौधरी, संचालक प्रभाकर झोपे, महाएफपीओ चे चेअरमन योगेश थोरात, सेक्रेटरी अमित नाफडे आदी उपस्थित होते.