भुसावळ । तालुक्यातील वराडसिम येथे मागेल त्याला शेततळे या योजने अंर्तगंत जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे, पंचायत समीती सभापती सुनिल महाजन यांच्या हस्ते भुमीपुजन करण्यात आले.
याप्रसंगी तालुका सरचीटणीस भालचंद पाटील, नारायण कोळी, कृषी अधिकारी देवरे, किरण चोपडे, किशोर ढाके तसेच परीसरातील शेतकरी व कृषीसेवक उपस्थित होते.