अमळनेर । तालुक्यातील कंडारी खु.येथील विलास प्रल्हाद पवार यांच्या मालकीच्या शेतात विज वाहक तारा वार्याने तुटुन खाली पडल्या आहेत. विज वितरण कंपनीच्या अधिकार्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.
तक्रार करुनही याकडे लक्ष देण्यात येत नसून यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.