शेळगाव प्रकल्पाचे लवकरच काम

0
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही
दीपनगर – शेळगाव बॅरेजचे लवकरच काम होणार असून त्यासाठी मुख्यमंत्री येणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी येथे दिली. ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या कार्याचा त्यांनी गौरव करत त्यांच्या काळात विरोधकांचा एकही मोर्चा निघाला नसल्याची माहिती त्यांनी देत कुठेही दगडफेक वा लाठीचार्ज झाल्याचेही त्यांनी सांगितले. स्थानिकांना रोजगार द्यावा, काम द्यावे, अशा सुचना प्रकल्पातील अधिकार्‍यांना देण्यासंदर्भात त्यांनी बावनकुळे यांना सांगितल्या.