जळगाव । जळगाव- बी.जे. मार्केट जवळ सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागुन 90 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
बी.जे. मार्केटच्या समोर एमएच 19 एएक्स 6250 ही या ओमनी व्हॅनला सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागून पेट घेतला. या आगीत गाडीचे 90 हजार रुपयांचे नुकसान झाले.