श्रींच्या स्थापनेची लगबग

0

जळगाव । प्रभात चौक परिसरात थाटलेल्या दुकानांमध्ये श्रींच्या स्थापनेसाठी गणेश मूर्तींसह पुजेच्या साहित्यांची खरेदी करतांना भाविक.