संत मुक्ताई-चांगदेव यात्रोत्सव 10  फेब्रुवारीपासून

0
मुक्ताईनगर :- वारकरी  संप्रदायातील  संत मुक्ताई  व योगीराज चांगदेव या गुरूशिष्याचे अतूट  स्नेहाचे प्रतीक म्हणून  श्री  संत मुक्ताई  अंतर्धान  समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर  व तपोभूमी चांगदेव येथे परंपरेने  भरणारा माघ महावारी  यात्रोत्सवाला 10 जानेवारीपासून सुरुवात होत आहे.