संरक्षण खात्याच्या जमिनीसाठी दिल्लीत चर्चा

0

पुणे : पुण्यातील प्रकल्पांसाठी संरक्षण खात्याच्या जमिनी मिळाव्यात याकरिता दिल्लीत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी खासदार अनिल शिरोळे यांनी गुरुवारी चर्चा केली.