सईद परवेझच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

0

नवापूर । शहरातील उपजिल्हा रुग्णालयात 28 जुलैपासुन एक व्यक्ती दाखल असुन उपचार सुरू आहेत. तरी तो त्याचे नाव सईद परवेझ असे सांगत आहे. आता त्याची तब्बेत खुप खराब आहे. शेवटची घटका तो मोजत आहे. त्याचे आईवडील नातेवाईक यांचा शोध अद्याप लागलेला नसुन पोलीस तपास करत आहे. सदर फोटो पाहुन जे कोणी त्यास ओळखत असतील तर त्यांनी नवापुर पोलिस रटेशन ला 02569/333 या फोन नंबरवर कळवावे.