सचिन तेंडुलकरने ‘या’ शब्दात दिल्या बालाजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

0

मुंबई-भारताचा माजी क्रिकेटपटू लक्ष्मीपती बालाजी याचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त क्रिकेटचा दैवता मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक ट्विट करत बालाजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लक्ष्मीपती बालाजी, जो नेहमी  हसत असतो,  क्रिकेट नेहमीच आनंददायी खेळत होता असे ट्विट सचिनने केले आहे.