सचिन तेंडूलकरने दिल्या विराट कोहलीला शुभेच्छा

0

नवी दिल्ली-भारत आणि वेस्टइंडीज संघात कसोटी सामना सुरु आहे. आज पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस आहे. आज विराट कोहलीने चांगली खेळी करत शतक ठोकले. यावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने ट्वीट करत विराट कोहलीच्या कामाचे कौतुक करत अशीच कामगिरी सुरु ठेवण्याबाबत शुभेच्छा दिल्या. काल कसोटीत पदार्पण केलेल्या पृथ्वी शॉने शतक झळकविले होते आणि आज विराट कोहलीने शतक ठोकल्याने सचिनने अशीच कामगिरी सुरु ठेवा असे आवाहन केले आहे.