दिल्ली- दिल्ली उच्च न्यायालयाने १९८४ शीख विरोधी दंगलीप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेले सज्जन कुमार यांनी सरेंडरची मुदत वाढवून देण्याची मागणी फेटाळली आहे. सज्जन कुमार याने ३० दिवसाची मुदत मागितली होईत. ती मागणी कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत सज्जन कुमारला सरेंडर करावे लागणार आहे. सज्जन कुमारला १९८४ मधील शीख विरोधी दंगल भडकविण्याच्या आरोपाखाली ३४ वर्षानंतर शिक्षा सुनावली आहे.