सत्कार समारंभ

0

भुसावळ । शिव जयंतीनिमित्त शिवसेना शहर उत्सव समितीच्या वतीने लक्ष्मी चौक येथे मिरवणुकीत सहभागी प्रत्येक मंडळाचा सम्मान पत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करतांना समिती अध्यक्ष सोनी ठाकुर, खजिनदार उमाकांत शर्मा, शहरप्रमुख मुकेश गुंजाळ, ज्येष्ठ शिवसैनिक अबरार शेख, अशोक जाधव, पप्पू बारसे, अक्षय पाटील, मंदार बागुल आदी उपस्तित होते.