सफाई कर्मचार्‍यांचे आरोग्य धोक्यात

0

नवापूर । शहराचे आरोग्य जपणार्‍या सफाई कर्मचार्‍यांचे आरोग्य धोक्यात आले असुन सफाई करतांना त्याच्या हातात ना ग्लोज ना पायात सफाई बूट दिसत आहेत. शहरातील विविध भागात जाऊन जनशक्ती प्रतिनिधीने सर्व्ह केला असता नाल्याची सफाई व कचरा साफ करतांना सफाई कर्मचारी हातात ग्लोज तसेच बुट न घालता सफाई करतांना दिसुन आले. अंत्यत दुर्गधी व किचड असलेलाभागात ते सफाई करत होते.

शहरातील रस्त्यांवर झाडु मारणारे सफाई कर्मचारी ही हातात ग्लोज व तोंडावर रुमाल न लावतात झाडु मारतांना दिसतात. त्यांना ग्लोज व सफाई बुट,तोंडाला लावायला मास्क देण्याची गरज आहे..त्यांचा आरोग्यासाठी