सभासदांना सर्टिफिकेट

0

नेरुळ : खांदा वसाहत मधील सेक्टर 8 मधील प्रभुकुंज सहकारी गृहनिर्माण संस्था सन 1996 रोजी रजिस्टर झाली. या सोसायटीमधे अनेक सभासद सर्वसाधारण सभा कमिटी आपला कार्यभार करुन नविन आल्या मात्र प्रत्येक संस्थेच्या सभासदाकड़े शेयर्स सर्टिफिकेट्स असावे असा ठराव या वर्ष संस्थेच्या वार्षिक सर्व साधारण सभेत घेवून हा ठराव बहुमतानी पास करण्यात आला