सरकारच्या योजनांचा बोलबाला

0

जळगाव । रामेश्वर कॉलनीत पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या मेळाव्यात नोंदणी फार्म केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भरुन घेण्यात आले.