सहा वाळू डंपरवर पथकांची कारवाई

0

अमळनेर (प्रतिनिधी): तालुक्यातील जळोद येथे अवैध वाळू वाहतूक करीत असताना दोन अवैध वाळूने भरलेले डंपर व चार डंपर वाळू उपसा करून बुधगव ता चोपडा येथे पाठलाग करून पकडण्यात आले आहेत.

अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे दोन डंपर अमळनेर पोलीस स्थानकात जप्त करण्यात आले असून उर्वरित वाहनांवर पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. प्रांताधिकारी सीमा अहिरे व तहसीलदार मिलिंदजी वाघ आणि यांच्या पथकाने हि कारवाई केली.