शिर्डी – असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी दोन किलो सोन्याच्या पादुका अजय आणि संध्या गुप्ता या दाम्पत्याने दोन किलो सोन्याच्या पादुका अर्पण केल्या आहेत. हे दांपत्य आग्रा येथील आहे. दरम्यान, येथे गुरुपौर्णिमा उत्सवास जल्लोषात सुरुवात झाली आहे.