साई प्रणिथ सिंगापूर ओपनच्रा अंतिम फेरीत

0

सिंगापूर । भारताचा बॅडमिंटनपटू बी साई प्रणिथने सिंगापूर ओपनच्रा अंतिम फेरीत प्रवेश केला. त्राने दक्षिण कोरिराच्रा के ली डोंग क्रूनवर 38 मिनीटातच 21-6, 21-8 असा सरळ सेटमध्रे विजर मिळवला. प्रणीतची आतापर्रंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. 2007 साली सुरू झालेल्रा सिंगापूर ओपन स्पर्धेत पहिल्रांदाच भारताच्रा पुरुष बॅडमिंटनपटूने अंतिम प्रवेश मिळविण्रात रश मिळविले आहे. जानेवारीत झालेल्रा सैरद मोदी ग्रां प्री गोल्डच्रा अंतिम फेरीत देखील प्रणिथने प्रवेश मिळवला होता. मात्र अंतिम फेरीत त्राला के ली डोंग कडून पराभव पत्करावा लागला होता.

रा पराभवाची परतफेड प्रणिथने केली. सिंगापूर ओपनमध्रे शनिवारी खेळल्रा गेलेल्रा सामन्राच्रा सुरुवातीपासूनच साई प्रणीतने आक्रमक पवित्रा धारण केला होता. के ली डोंगला त्राने गुणांची कमाई करण्रास संधीच उपलब्ध करून दिली नाही. पहिल्रा गेममध्रे प्रणीतने 10 पॉईंट मिळवून आघाडी घेतली होती. ब्रेक पर्रन्त 11-1 अशी मजबूत स्थिती प्राप्त करून 17 मिनटातच पहिला गेम जिंकला. ब्रेक नंतर डोंगला फक्त पाच पॉईंट मिळवता आले. दुस-रा गेममध्रे सुद्धा प्रणितच वरचढ राहीला. हा गेम त्राने 20 मिनिटात खिशात घालून सामना आपल्रा नावावर केला. मागील सामन्रात साई प्रणिथने थारलंडच्रा आठव्रा मानांकित एस. थोनोगास्केवर पहिला सेट गमावल्रानंतरही 15-21, 21-14 आणि 21-19 अशी एका तासात थरारक मात केली होती. तर के. श्रीकांतने चीनच्रा शाईरुकीवर 21-14 आणि 21-16 अशी मात करून उपांत्रफेरीत धडक मारली होती.