साक्री पंचायत समिती अभियंता अपघातात ठार

0
धुळे : साक्रीहुन धुळ्याकडे स्विफ्ट कार ( क्रमांक एम एच 18, 7338) ने जात असताना शेवाळी गावाजवळ गाडीवरून ताबा सुटल्यामुळे गाडी पुलाच्या खाली जाऊन पडल्याने या अपघातात साक्री पंचायत समिती शाखा अभियंता किशोर दौलतराव देसले (51) हे जागीच ठार झाले.