साजनला कांस्यपदक Uncategorized On Aug 6, 2017 0 Share नवी दिल्ली । भारताच्या साजनने फिनलंडमधील टेम्पेरे येथे सुरू असलेल्या जागतिक ज्यनिअर कुस्ती स्पर्धेतील ग्रिको रोमन शैलीतील 75 किलो गटातील कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. अन्य लढतीत मनीषला 60 किलो गटात पराभव पत्करावा लागला. नवी दिल्ली 0 Share