भुसावळ । तहसील कार्यालयात महसूल दिन साजरा झाला. यावेळी प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर यांनी सातबारा संगणकीकरण प्रणालीचे उद्घाटन केले. तालुक्यातील हजार 102 पैकी 98 टक्के सातबारे ऑनलाइन झाल्याची माहिती दिली. यापैकी पहिला ऑनलाइन सातबारा विचवा येथील शामसिंग पाटील यांना दिला.