सामाजिक कार्याचा गौरव

0

मुक्ताईनगर । मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर हे संवाद यात्रा निमित्ताने राज्यभर दौरा करीत असून मुक्ताईनगर येथे त्यांचे आगमन झाले असता त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

तसेच तालुक्यात सामाजिक कार्य तसेच जनजागृती करणार्‍या छबिलदास पाटील यांना त्यांनी सत्कार केला.