जळगाव । महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीतर्फे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष डॉ. अविनाश पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, डॉ. प्रदिप जोशी, आयएमए संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ. अनिल पाटील, डॉ. अजय शास्त्री उपस्थित होते.