सायकलची चोरी

0

लंडन । लंडनच्या ब्रिस्टलमधील रहिवासी असलेल्या जेनी मार्टन-हम्फ्रेजची सायकल काही दिवसांपूर्वी चोरीला गेली होती. यानंतर तिने आपल्या सायकलीचा फोटो फेसबुकवर पोस्ट करुन मदतीचे आवाहन केले होते. त्याच्या मदतीने महिलेने चोराकडून स्वत:चीच सायकल परत मिळवली.