सावदा। शासनाच्या चार कोटी वृक्ष लागवड धोरणाच्या अनुषंगाने सावदा पोलीस स्टेशन आवार व पोलीस वसाहत आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, मनोज खडसे, पोलीस उपनिरीक्षक गणेश आखाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अजीज शेख, संजय मोरे, अनिल मोरे, गोपाळ पाटील, विजु जावरे, ज्ञानेश्वर चौधरी, संदिप परदेशी, देवेंद्र पाटील, सुरेश अढाईंगे, बाळु मराठे, जगदिश पाटील यांची उपस्थिती होती.