साहित्य पाठवण्याचे आवाहन

0

मुंबई : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मसत्यवार्ताफ दिवाळी अंक प्रकाशित होणार आहे. या दिवाळी अंकात लेख, कथा, कविता, व्यंग्यचित्र प्रकाशित करण्यात येणार आहेत. साहित्यिकांनी दि. 31 ऑगस्टपूर्वी मसत्यवार्ताफ, गाला नं 13, मकबा बिल्डिंग, ना. म. जोशी मार्ग, भायखळा (पश्चिम), मुंबई- 400 027 या पत्यावर साहित्य पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.