सिवूडस् येथे वृक्ष कोसळला मुंबई Last updated Jul 17, 2017 0 Share नेरुळ-: सिवूडस् येथे डीमार्ट जवळ शनिवारी रात्री उशीरा पदपथावर असलेला वृक्ष कोसळण्याची घटना घडली. यावेळी तातडीने आलेल्या अग्निशमन दलाने केवळ 20 मिनिटांत हा वृक्ष बाजूला सारून रहदारी मोकळी केली. या घटनेमुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नेरुळ 0 Share