सुकी, तापीला पुर; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

0

तहसीदार विजयकुमार ढगे यांनी केली पाहणी 

रावेर : मध्यप्रदेशात मुसळधार पावसाने सुकीनदी व तापी नदीला मोठा पुर आला असुन दोन्ही नदीकाठच्या गावांना महसूल प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.