सुदृढ आरोग्यासाठी चिमुकल्यांची मॅरेथॉन

0

जळगाव । विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे विद्यालयाच्या सर्व विभागातील विद्यार्थी-विद्यार्थींनींची एकत्रित मॅरेथॉन आयोजित केली.

यात विविध वयोगटातील बालकांचा समावेश होता. शहरातील प्रमुख मार्गावरुन पहाटे 6 वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांचा जथ्था रस्त्यावरुन धावतांना.