मुंबई – ह्रतिक रोशन प्रेक्षकांसाठी सत्य घटनेवर आधारित ‘सुपर ३०’ हा चित्रपट घेऊन येत आहे. हा चित्रपट आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटासाठी ह्रतिक एका सामान्य नागरिकांच्या रुपात दिसणार आहे.
‘सुपर ३०’ चित्रपटात अभिनेत्री मृणाल ठाकूर हृतिक रोशनच्या पत्नीची व्यक्तीरेखा साकारणार आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २०१९ला रिलीज होणार आहे.