सुरक्षा यंत्रणा अलर्ट…जळगाव विमानतळावर बॉम्ब !

0

जळगाव: विमानतळावर बॉम्ब असल्याची माहिती शनिवारी सुरक्षा यंत्रणांना मिळाली आणि एकच खळबळ उडाली. ही माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा यांनी अलर्ट होत विमानतळ परिसराची कसून तपासणी केली. भारतीय विमान पत्तन प्राधिकरणातर्फे मात्र हे सुरक्षा यंत्रणांसाठी प्रात्याक्षिक असल्याचे समजल्यानंतर विमानतळ व्यवस्थेतील कर्मचार्‍यांनी सुटकेचा निश्वास सोडला.