नवी दिल्ली । पाकिस्तानी संघाच्रा सहभागामुळे भारताच्रा 21 वर्षाखालची हॉकी टीमने ‘सुलतान ऑफ जोहर कप’मध्रे भाग न घेण्राचा निर्णर घेतला आहे. 2014 साली भारतात झालेल्रा चॅम्पिरन्स ट्रॉफीदरम्रान पाकिस्तानी खेळाडूंनी केलेल्रा हुल्लडबाजीमुळे भारताने हे पाऊल उचलले आहे. रा हुल्लडबाजीबद्दल पाकिस्तानी हॉकी संघाने लिखित स्वरूपात माफी मागावी अशी भारताची मागणी आहे. रा घटनेबाबत माफी न मागितल्रामुळे भारत रा स्पर्धेत सहभागी होणार नाही आहे.
पाकिस्तानी खेळाडूंचे मैदानावर असभ्र वर्तन
2014 च्रा चॅम्पिरन्स ट्रॉफीच्रा सेमीफारनलमध्रे भारताविरूध्द मॅच जिंकल्रावर पाकिस्तानी खेळाडूंनी मैदानावर असभ्र वर्तन करत भारतीर प्रेक्षकांच्रा दिशेने पाहत अश्लील हातवारे केले होते. भारतातच झालेल्रा रा स्पर्धेदरम्रान भारताचा आणि भारतीर प्रेक्षकांचा असा अपमान केल्राबदद्ल भारतात तीव्र प्रतिक्रिरा उमटल्रा होत्रा. राबद्दल पाकिस्तानच्रा हॉकी फेडरेशनने लेखी माफी मागावी अशी भारताची रास्त अपेक्षा आहे. भारताची ही मागणी पाकिस्तानने अजून पूर्ण न केल्राने भारताने सुलतान ऑफ जोहर रा स्पर्धेत सहभागी न होण्राचा निर्णर घेतला आहे.
भारताचे नुकसान नाही
सामान्रत: कुठल्राही खेळामध्रे एखाद्या स्पर्धेत एखादा संघ जर सहभागी झाला नाही, तर त्रांना गुणांवर तसंच जागतिक क्रमवारीवर पाणी सोडावं लागतं. पण सुलतान ऑफ जोहर कप स्पर्धेमध्रे सहभाग न घेतल्रास भारताचं नुकसान होणार नाही. राचं कारण ‘एफआरएच’ रा हॉकीच्रा जागतिक संस्थेने ही स्पर्धा बंधनकारक म्हणून जाहीर केलेली नाही.पाकिस्ताननेही आपला कांगावा सुरूच ठेवला आहे.