तळोदा । शहरातील श्री वैश्य सुवर्णकार समाजातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी समाज अध्यक्ष घनश्याम सोनार,उपाध्यक्ष आनंद सोनार, भूषण सोनार, सचिव योगेश सोनार, राजा सोनार, दिलीप सोनार, राजेंद्र सोनार, कुशेंद्र सोनार, जगू सोनार, निखिल सोनार, नितु सोनार, हेमंत सोनार, शिवम सोनार, दर्शन सोनार, सागर सोनार, निलेश सोनार,राजू सोनार, कौशल सोनार, रियेश सोनार, तसेच महिला नगरसेविका कोमल सोनार तसेच महिला अध्यक्ष रेखा सोनार,प्रेमलता सोनार, वैशाली सोनार, सरोज सोनार ,भारती सोनार, पुष्पा सोनार, अरुणा सोनार, हसुमती सोनार,प्रिया सोनार, पल्लवी सोनार, प्रणिता सोनार यासह सर्व समाज बांधव व बालगोपाल उपस्थित होते.