सुवर्ण मंदिरात गौतम गंभीर परिवारासह

0

अमृतसर । भारतीय संघाचा महत्वाचा फलंदाज असलेल गौतम गंभीर नुकताच आपल्या परिवार बरोबर सुट्ट्या एन्जॉय करित आहे.

गौतम गंभीर त्याच्या पत्नी नताशा व मुलगी अजीन समवेत अमृतसरमधील सुवर्णमंदिरात गेला होता.त्याठिकाणी परिक्रमा पुर्ण केल्यानंतर संपुर्ण परिवारासह गंभीरने सेवा केली.