सुवासिनींनी केले वटसावित्रीचे पूजन भुसावळ On Jun 8, 2017 0 Share भुसावळ । जन्मोजन्मी हाच पती लाभावा तसेच सौभाग्य कायम राखण्यासाठी शहरातील सुवासिनींनी वटवृक्षाला सुत गुंडाळून त्याचे विधीवत पूजन करण्यात आले. हे देखील वाचा भुसावळ नाहाटा महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागातर्फे… Oct 4, 2023 किनगाव येथे एकाने आपल्या राहत्या गळफास घेत संपवली आपली… Oct 4, 2023 यानिमित्त मुखर्जी उद्यानात असलेल्या वटवृक्षाचे पूजन करण्यासाठी सुवासिनींची गर्दी झाली होती. भुसावळ 0 Share